नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का? ९ हा अंक इतका विशेष का? जाणून घ्या या अंकाचं महत्व-navratri 2024 what is the significance of 9 number in marathi and why navratri festival is nine days long ,राशिभविष्य बातम्या

[ad_1]

नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का असतो? आणि ९ हा अंक इतका विशेष का, याविषयी जाणून घ्या.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *