‘बिग बॉस १८’च्या घरात दिसणार दयाबेन? निर्मात्यांनी मानधन म्हणून दिले कोट्यवधी रुपये-bigg boss 18 taarak mehta ka ooltah chashmah dayaben offered 65 crore to participate ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला शो बिग बॉस 18 लवकरच सुरू होणार आहे. बिग बॉसचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये कोणते सेलेब्स सहभागी होणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या नावांमध्ये दिशा वकानीचं ही नाव समोर येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, तारक मेहता शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशालाही या शोसाठी अप्रोच करण्यात आले आहे. यासाठी निर्मात्यांनी त्याला मोठ्या रकमेची ऑफरही दिली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *