मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 03 Oct 202401:11 PM IST
Entertainment News in Marathi: TMKOC: बाल्कनीमध्ये बबिताजी दिसली नाही म्हणून जेठालालला आले टेन्शन, नेमकं काय झालं वाचा
- TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील सर्वांचे २१ लाख रुपयांचे टेन्शन पूर्णपणे संपले आहे. आगामी एपिसोडमध्ये जेठालाल थोडा नाराज दिसणार आहे. खरंतर जेठालाल बबिताला बाल्कनीत दिसणार नसल्यामुळे त्याला टेन्शन आले आहे.
Thu, 03 Oct 202412:50 PM IST
Entertainment News in Marathi: मुंबईतील ‘या’ शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला
- Cursed Bunglow: बंगला कुणाचे नशीब बदलू शकतो का? यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण बॉलिवूड स्टार्सच्या एका बंगल्याला भुताचा बंगला असा टॅग मिळाला आहे. कारण या बंगलात राहायला गेल्यावर ३ सुपरस्टार्सचे आयुष्य बदलले.
Thu, 03 Oct 202412:27 PM IST
Entertainment News in Marathi: Like Aani Subscribe: व्लॅागर… खून… रहस्य… ? ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
- Like Aani Subscribe Trailer: नुकताच अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अमेय वाघ महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Thu, 03 Oct 202411:48 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss: ‘बिग बॉस १८’च्या घरात दिसणार दयाबेन? निर्मात्यांनी मानधन म्हणून दिले कोट्यवधी रुपये
- Bigg Boss: यावेळी बिग बॉस 18 मध्ये कोणते सेलेब्स येणार याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळी नावं समोर येत आहेत. आतापर्यंत निया शर्माचे नाव कन्फर्म नावांमध्ये समोर आले आहे. मात्र, आता निर्मात्यांनी या शोसाठी दिशा वकानीशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.
Thu, 03 Oct 202410:19 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss mid week Eviction: अंकिता या वेळी घराबाहेर; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
- Bigg Boss mid week Eviction: आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मिडविक इविक्शन होणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Thu, 03 Oct 202408:55 AM IST
Entertainment News in Marathi: Ek Daav Bhootacha: ‘एक डाव भुताचा’ अवघ्या ९९ रुपयांमध्ये पाहण्याची संधी, वाचा नेमकं कसं पाहायला मिळणार
- Ek Daav Bhootacha: ‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट उद्या ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. पण पहिल्याच दिवशी हा चित्रपट केवळ ९९ रुपयांमध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे.
Thu, 03 Oct 202408:34 AM IST
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: माझं फक्त सायलीवर प्रेम म्हणत अर्जुन प्रियाला ढकलणार! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
-
Tharala Tar Mag 3 October 2024 Serial Update: अर्जुनने प्रियाकडून सत्य काढून घेण्यासाठी तिच्याशी मैत्री करण्याचे नाटक सुरू केले होते. पण, प्रिया या सर्व गोष्टींना त्याचे प्रेम समजून बसली.
Thu, 03 Oct 202408:28 AM IST
Entertainment News in Marathi: Premachi Goshta: आरतीने लकीशी लग्न करण्यास दिला नकार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण
- Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. या मालिकेत आता आरतीने लकी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
Thu, 03 Oct 202407:18 AM IST
Entertainment News in Marathi: Karmayogi Abasaheb : ‘कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका!
-
Karmayogi Abasaheb Marathi Movie: आबासाहेबांचे जीवन व कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Thu, 03 Oct 202405:03 AM IST
Entertainment News in Marathi: Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!
-
Sonali Kulkarni On Casting Couch: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकत्याच एका मुलाखतीत कास्टिंग काऊच या प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी तिने आपल्यालाही अशी मागणी करणारे काही नग भेटले होते, असा खुलासा केला आहे.
Thu, 03 Oct 202404:12 AM IST
Entertainment News in Marathi: KBC 16 : स्पर्धकाच्या एका चुकीमुळे हातून गेली मोठी रक्कम! तुम्हाला माहितीय का ‘या’ २५ लाखाच्या प्रश्नाचे उत्तर?
-
KBC 16 Latest Update: भौतिकला संपूर्ण खेळात त्याची एक चूक महागात पडली आणि त्यामुळे तो २५ लाखांऐवजी केवळ ३ लाख २० हजार रुपये जिंकू शकला.
Thu, 03 Oct 202403:10 AM IST
Entertainment News in Marathi: Sunil Barve Birthday : मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वी सुनील बर्वे ‘या’ क्षेत्रात करत होते नोकरी! वाचा खास गोष्टी..
-
Happy Birthday Sunil Barve: सुनील बर्वे यांनी वयाची ५७ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, आजही त्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.
Thu, 03 Oct 202402:32 AM IST
Entertainment News in Marathi: Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर भाष्य करणाऱ्या कोंडा सुरेखावर संतापली समंथा! पोस्ट लिहित म्हणाली…
-
Samantha Ruth Prabhu On Divorce: घटस्फोटानंतर समंथा रूथ प्रभू या विषयावर बोलणं नेहमीच तालात असते. पण, आता तिने मंत्री कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्यावर आपलं उत्तर दिलं आहे.
Thu, 03 Oct 202402:14 AM IST
Entertainment News in Marathi: Geeta Updesh: तुमचं प्रेम केवळ मोह तर नाही ना? गीतेच्या ‘या’ शिकवणुकीमुळे बदलेल जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!
-
Geeta Updesh In Marathi: प्रेम म्हणजे काय? प्रेम आणि मोह यात काय फरक आहे? हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही त्याचे उत्तर कसे द्याल?