प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ६१व्या वर्षी निधन, आजारानं हिरावलं आयुष्य-actor mohan raj passed away at the age of 61 ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते मोहन राज यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरात मोहन राज यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *