डिसेंबर महिन्यातील हा आठवडा तुम्हाला कसा जाईल? वाचा साप्ताहिक राशीभविष्य


Saptahik Rashi Bhavishya In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रहनक्षत्रांच्या हालचालीचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. डिसेंबरचा हा आठवडा सूर्याच्या संक्रमणाने सुरू होईल आणि सूर्य धनु राशीत गोचर करेल. यातून धनुर्मासारंभ होईल. हा आठवडा ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे, तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया, सर्व १२ राशींसाठी येणारा आठवडा (१६-२२ डिसेंबर) कसा राहील. वाचा मेष ते मीन राशींचे भविष्य भाकीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *