[ad_1]
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १८’ रविवारपासून (६ ऑक्टोबर) सुरू होत आहे. या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अशातच निर्मात्यांनी गुरुवारी दोन नवे प्रोमो शेअर केले आहेत. या दोन प्रोमोच्या माध्यमातून शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. एका प्रोमोवरुन मराठमोळी अभिनेत्री देखील यंदा बिग बॉस १८मध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
[ad_2]
Source link