Viral News: तुमची मुलगी सेक्स स्कँडलमध्ये अडकलीय; फेक कॉलनंतर महिला शिक्षिकेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

[ad_1]

Uttar Pradesh Teacher News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सायबर गुन्हेगारांमुळे एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. सायबर गुन्हेगारांनी महिलेला तुमची मुलगी सेक्स स्कँडलचा भाग असल्याची माहिती दिली. तसेच हा प्रकार उघड न करण्यासाठी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. हे ऐकल्यानंतर महिला अस्वस्थ झाली आणि त्यानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला. ही घटना तिच्या घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *