[ad_1]
रंगभूमी आणि सिनेसृष्टीमधील देखणा चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती असे अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक. ७० च्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि रांगडा गडी अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला. अरुण सरनाईक यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे एका कलासक्त कुटुंबात झाला होता. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण जाणून घेऊया खासगी आयुष्याविषयी…
[ad_2]
Source link