प्रियकराला भेटायला बोलावून लॉजवर केला सेक्स अन् नंतर प्रेयसीने तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला


उत्तरप्रदेश राज्यातील मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  येथे प्रियकरावर  संतापलेल्या तरुणीने त्याच्यासोबत असे काही केले, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. लग्न ठरल्यानंतर प्रियकर प्रेयसीला भेटायला आला होता.  दोघांनी एका गेस्ट हाऊसमध्ये रूम घेऊन संबंध प्रस्थापित केले. दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत होते, या दरम्यान प्रेयसीने पेपर कटरने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला. आपल्यासोबत काय झाले आहे, हे समजण्याआधी तरुण रक्तबंबाळ झाला. संपूर्ण खोलीत रक्त पसरले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *