सनी लिओनीच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून जमा होतात ‘या’ योजनेचे पैसे! बघा पुरावा


छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेचा लाभ सनी लिओनीच्या नावावर घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  छत्तीसगडसह संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाकडून याची चौकशी केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *