मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sun, 22 Dec 202401:01 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: ‘महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते…’, अभिजीत भट्टाचार्य यांचं वादग्रस्त विधान
-
पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य अनेकदा अभिजीत आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडले असून नुकतेच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.
Sun, 22 Dec 202410:41 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: १९५५मध्ये प्रदर्शित झाले होते राज कपूर यांचे ‘हे’ गाणे, रातोरात वाढलेले छत्र्यांचे भाव! वाचा भन्नाट किस्सा
-
Bollywood Nostalgia Story : राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट आणि व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, ज्यांना आजही लोक विसरू शकलेले नाहीत.
Sun, 22 Dec 202407:01 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: CID Season 2 : दया जिवंत असतानाही अभिजीत तुरुंगात का? ‘सीआयडी २’च्या पहिल्या भागात उलगडलं रहस्य!
-
CID Season 2 New Episode : पहिल्या एपिसोडमध्ये दयाच्या एका छोट्याशा चुकीमुळे अभिजीतच्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे दाखवण्यात आले होते.
Sun, 22 Dec 202405:39 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: अभिजीत भट्टाचार्य आणि शाहरुख खानचं भांडण मिटणार का? काय म्हणाला गायक वाचा…
-
Abhijeet Bhattacharya And Shah Rukh Khan : सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘बादशाह’ चित्रपटातील ‘वो लडकी’ या लोकप्रिय ट्रॅकच्या चाहत्यांनी बनवलेल्या मॅशअपवर त्याने भडक प्रतिक्रिया दिल्याने गायक चांगलाच चर्चेत आला होता.
Sun, 22 Dec 202404:38 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Gadar 3 : सनी देओलच्या ‘गदर ३’मध्ये खलनायक कोण असणार? नाना पाटेकरांनी अखेर गुपित उलगडलं!
-
Gadar 3 Latest Update : सनी देओलच्या ‘गदर ३’मध्ये खलनायकाची भूमिका कोण साकारणार? जाणून घ्या नाना पाटेकरांनी या प्रश्नाचे काय उत्तर दिले?
Sun, 22 Dec 202403:44 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 : माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत! अल्लू अर्जुन पहिल्यांदाच ‘त्या’ घटनेवर बोलला
-
Allu Arjun On Pushpa 2 stampede : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या आरोपांनंतर अल्लू अर्जुनने संध्या थिएटरमधील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.