सांता क्लॉजच्या वेशात आला घरी अन् पत्नी, मुलांसह ७ जणांची गोळ्या घालून केली हत्या; काय आहे ‘ख्रिसमस हत्याकांड’?


Christmas murders : ख्रिसमस हत्याकांड म्हणून ओळखली जाणारी ही घटना सन २०११ सालची आहे, जेव्हा या सनसनाटी हत्याकांडाने सर्वांना हादरवून सोडले होते. सांताक्लॉजच्या वेशातील एका व्यक्तीने ही घटना घडवून आणली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना गिफ्ट रैपिंग पेपरमध्ये लपेटलेले ७ मृतदेह पडलेले दिसले. ५६ वर्षीय अजीज याझदानपनाह असे या हल्लेखोराचे नाव असून तो मूळचा इराणी आहे. घरातील ख्रिसमस पार्टीत त्याने पत्नी,  दोन मुले, बहीण, मेहुणा आणि भाचीची हत्या केली. ही बातमी ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. लोकांना विश्वास बसणे कठीण जात होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *