Lucky Horoscope in Marathi: सोमवार, दिनांक २३ डिसेंबर हा दिवस अर्थात मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी ही तिथी ४ राशीच्या लोकांसाठी चांगली आणि आनंददायी असेल. व्यवसाय आणि नोकरीत लाभदायक परिस्थिती राहील. वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळू शकतो. या राशीचे लोक या दिवशी नवीन कामाची सुरुवात देखील करू शकतात. २३ डिसेंबर २०२४ च्या या ४ भाग्यशाली राशी आहेत – वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ.