- Marathi News
- International
- Machines For Cutting Up Bodies, Drums Filled With Acid In Sednaya Prison, ‘slaughterhouse’ 40 Km From Damascus
वैभव पळणीटकर2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आलेल्या एका व्यक्तीने चौकशी सुरू केली. काही संवाद झाल्यावर त्याने आपले नाव हातीम सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार ८ डिसेंबरला एचटीएसने पकडले तेव्हा कारागृहात सुमारे साडेतीन हजार कैदी होते. खरं तर या कैद्यांचा एकच गुन्हा होता – असाद यांना विरोध. हातीम एक प्रकारे आमचा वाटाड्या झाला. त्याने सांगितले की, सेडनाया तुरुंगात गुन्ह्याची कबुली न दिल्याने हातपाय कापण्यात आले. प्रेशर मशीनही होती. यातना करताना कैद्यांना त्यात ठेवून दबाव टाकला जायचा. ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह कटर मशीनने कापून त्याचे तुकडे ॲसिडने भरलेल्या ड्रममध्ये विल्हेवाट लावण्यासाठी ठेवण्यात आले. कारागृहाच्या भिंतींवर रक्ताच्या थारोळ्यांच्या रूपात अत्याचारांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कहाण्या पाहायला मिळतात. तुरुंगात इतकी दुर्गंधी होती की श्वास घेणेही कठीण झाले होते.
हा तुरुंग सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष हाफिजने ३८ वर्षांपूर्वी शत्रूंच्या विनाशासाठी बांधला होते. हाफिजचा मुलगा असद याने २००० मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या तुरुंगात आणखी छळ यंत्रे बसवल्या. या कारागृहात नेमके किती मृत्यू झाले हे कोणालाच माहीत नाही. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि यूएनच्या म्हणण्यानुसार या तुरुंगात सुमारे ३० हजार कैद्यांचा मृत्यू झाला. पण सीरियातील मानवाधिकार संघटनांच्या म्हणण्यानुसार येथे सुमारे दीड लाख कैदी मारले गेले. ८ डिसेंबरला एचटीएसने ताबा घेतल्यानंतर येथून पळून गेलेल्या सुमारे साडेतीन हजार कैद्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. लोक अजूनही त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहेत.
सेडनाया तुरुंगात अॅसिडने भरलेले मृतदेह वितळवण्यासाठीचे ड्रम
फुटबॉल हा मुलांचा खेळ आहे. हातपाय मोडले तर कोणाशी लग्न करणार? मुली गावाबाहेर गेल्यास लोक चुकीचा विचार करतील, अशी कारणे देण्यात आली. ही परिस्थिती निर्माण होईपर्यंत मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण झाली होती. मुली स्वतःसाठी उभ्या राहू लागल्या होत्या. हे प्रकरण पोलिस-प्रशासनापर्यंत पोहोचले. सर्वात मोठा बदल म्हणजे मुली मोकळेपणाने फुटबॉल खेळू लागल्या. राज्य स्पर्धेत जे दोन संघ फायनल खेळले ते दोन्ही संघ महिला जन अधिकार समितीने तयार केल्याचेही अनेकदा घडले आहे. आता या गावांमध्ये महिला जन अधिकार समितीचे प्रशिक्षक रोज संध्याकाळी सराव करतात.
मी माजी राष्ट्राध्यक्ष असद यांच्या दमास्कसपासून ४० किलाेमीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर बांधलेल्या ‘कत्तलखान्या’च्या मुख्य प्रवेशद्वावर आहे. हा कुप्रसिद्ध सेडनाया तुरुंग आहे. येथील प्रवेशद्वारावर आता ‘फ्री सीरिया’चे नारे रंगले आहेत. आतील शांतता फक्त एचटीएस फायटरच्या बुटांच्या आवाजाने भंगली आहे. अचानक मास्क आणि चष्मा घातलेल्या आणि एके-४७ रायफल घेऊन
पळण्याची इतकी घाई…कृत्रिम पायही दिले साेडून
एचटीएस सैनिकांनी सेडनाया तुरुंगावर कब्जा केल्यानंतर पळून जाण्यासाठी इतकी गर्दी झाली होती की अनेक कैद्यांनी त्यांचे कृत्रिम पायही जागीच सोडले.