Saptahik Ank Bhavishya In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, डिसेंबरचा शेवटचा आठवडा २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर हा अनेक योगांचा शुभ योग असेल. या सप्ताहाची सुरुवात शश राजयोगाने होत आहे. तसेच, हा नवीन वर्षाच्या आगमनापूर्वीचा शेवटचा आठवडा आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही जातकाचे भवितव्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व प्रकट करते. अंकज्योतिषानुसार जाणून घ्या मूलांक १-९ मूलांकासाठी हा आठवडा कसा राहील.