‘त्या’ अपघातात अरुण सरनाईक यांचं संपूर्ण कुटूंब झालं उध्वस्त, मात्र एका कारणामुळे वाचली एकुलती एक लेक-latest entertainment news in marathi today live october 4 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

'त्या' अपघातात अरुण सरनाईक यांचं संपूर्ण कुटूंब झालं उध्वस्त, मात्र एका कारणामुळे वाचली एकुलती एक लेक

‘त्या’ अपघातात अरुण सरनाईक यांचं संपूर्ण कुटूंब झालं उध्वस्त, मात्र एका कारणामुळे वाचली एकुलती एक लेक
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 04 Oct 202406:57 AM IST

Entertainment News in Marathi: ‘त्या’ अपघातात अरुण सरनाईक यांचं संपूर्ण कुटूंब झालं उध्वस्त, मात्र एका कारणामुळे वाचली एकुलती एक लेक

  • सिनेसृष्टीमधील देखणा चेहरा म्हणून अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक ओळखले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. मात्र, एक मुलगी वाचली होती.


Read the full story here

Fri, 04 Oct 202405:33 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss 18: ‘बिग बॉस १८’मध्ये दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री, टॅट्यूवरुन नावाची जोरदार चर्चा

  • Bigg Boss 18: ‘बिग बॉस १८’च्या निर्मात्यांनी स्पर्धकांचे प्रोमो रिलीज करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री दोन नवे प्रोमो समोर आले. या प्रोमोवरुन एक मराठमोळी अभिनेत्री दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.


Read the full story here

Fri, 04 Oct 202404:30 AM IST

Entertainment News in Marathi: Mohan Raj Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ६१व्या वर्षी निधन, आजारानं हिरावलं आयुष्य

  • Actor Mohan Raj Passed Away: मल्याळम इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते मोहन राज यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.


Read the full story here

Fri, 04 Oct 202403:39 AM IST

Entertainment News in Marathi: Dharmaveer 2: ‘धर्मवीर’ पाहायला जाताय? मग ही बातमी नक्की वाचा होईल तुमचा फायदा

  • Dharmaveer 2: ४ ऑक्टोबरला ‘धर्मवीर’ हा चित्रपट पाहायला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी काय आहे चला जाणून घेऊया…


Read the full story here

Fri, 04 Oct 202403:15 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: शेवटच्या आठवड्यात वर्षा उसगावकर पडल्या घराबाहेर, कोण ठरणार शोचा विजेता?

  • Bigg Boss Marathi: नुकताच वर्षा उसगावकर हा बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्या आहेत. आता कोणता सदस्य जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Read the full story here

Fri, 04 Oct 202402:55 AM IST

Entertainment News in Marathi: वयाच्या १२व्या वर्षी ५०० रुपये कमावणाऱ्या श्वेता तिवारीक़डे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती

  • Shweta Tiwari Birthday: वयाची ४० ओलांडूनही श्वेता आज अतिशय फिट आणि सुंदर आहे. ती कायम चर्चेत असते. वाचा तिच्याविषयी काही खास गोष्टी..


Read the full story here



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *