Varshik Ank Bhavishya in Marathi for Number 2 : मूलांक २ असलेल्या लोकांसाठी हे नवीन वर्ष २०२५ आरोग्य, मनोबल, संपत्ती, उत्पन्न, पराक्रम, आनंद, मुले, शिक्षण, अभ्यास, वैवाहिक जीवन, प्रेम प्रकरणे, नोकरी, व्यवसायासाठी काही नवीन बदल घेऊन येणार आहे. सन २०२५ साठी मूलांक ९ आहे. मंगळ हा अंक ९ चा स्वामी मानला जातो. मंगळ हा उग्रता, प्रभुत्व आणि वर्चस्वाचा ग्रह मानला जातो. मंगळ हा धैर्य, समृद्धी, लष्करी व्यवस्था, पोलिस, अग्नी, ऊर्जा, क्रोध, आक्रमकता आणि जिद्दीचा ग्रह मानला जातो.