पहिलं लग्न मोडलं; रेणुका शहाणे यांच्या दुसऱ्या लग्नावेळी आईलाही टेन्शन आलं!-मनोरंजन बातम्या

[ad_1]

Happy Birthday Renuka Shahane : ‘लो चली में अपनी देवर की बारात लेके…’ असं म्हणत अभिनेत्री रेणुका शहाणे या रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या ‘भाभी’ बनल्या. ७ ऑक्टोबर १९६६ रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आज ५८वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या मनमोहक हास्याने आणि अभिनयाने चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या रेणुका यांच्या करिअरची सुरुवात १९९२मध्ये ‘हाच सुनबाईचा भाऊ’ या मराठी चित्रपटाने झाली. मात्र, त्यांना खरी प्रसिद्धी १९९३ ते २००१ या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘सुरभी’ या कार्यक्रमामुळे मिळाली. सिद्धार्थ काक आणि रेणुका यांच्या सुत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *