‘बिग बॉस १८’मधील स्पर्धक रजत दलालने दिली होती कॅरी मिनातीला धमकी, वाचा काय होते प्रकरण-bigg boss 18 contestant rajat dalal threatens carryminati to delete his roast video ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

नुकताच छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस १८’ सुरु झाला आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. यंदा बिग बॉस १८ची टाइम का तांडव ही अनोखी थिम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाचा सिझन थोडा वेगळा असून चर्चेत असणार असे दिसत आहे. तसेच या शोमध्ये फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल देखील सहभागी झाला आहे. हा रजत दलला नेमका कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *