[ad_1]
आज गुरुवार १० ऑक्टोबर रोजी, चंद्र दिवसरात्र धनु राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे आणि या दिवशी नवरात्रीमध्ये दुर्गेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते, या तिथीला महाअष्टमी व्रत असेही म्हणतात. कैलास पर्वतावर भगवान शिवासोबत या रूपात माता दुर्गा विराजमान असल्याचे मानले जाते. नवरात्रीच्या महाअष्टमीच्या दिवशी बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग, सुकर्मा योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने नवरात्रीच्या आजच्या तिथीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.अशात आज हे ५ राशीचे लोक लकी ठरतील.
[ad_2]
Source link