बुरख्याच्या आत बिकिनी घालून आली होती राखी सावंत; चित्रपटाच्या सेटवर पोहोचताच कॅमेराही हादरला!-rakhi sawant came wearing a bikini inside the burkha for audition of main hoon na film ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

Rakhi Sawant Audition Story : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणजेच अभिनेत्री राखी सावंत नेहमी काहीना काही कारणाने चर्चेत असते. राखी सावंत हे नाव घेतलं तरी तिचे अनेक किस्से डोळ्यांसमोर येतात. तिच्या विचित्र वागण्यामुळे ती नेहमीच प्रसिद्धी झोतात असते. मात्र, आता तिचा आणखी एक धमाल किस्सा समोर आला आहे. तिचा हा किस्सा, दिग्दर्शिका फराह खान हिने शेअर केला आहे. फराह खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटासाठी राखी सावंत हिने ऑडिशन दिली होती. याचाच किस्सा तिने सांगितला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *