‘बिग बॉस १८’ला मिळाला पहिला ‘टाईम गॉड’! कुणाच्या हाती आले विशेष अधिकार?-bigg boss 18 latest update bigg boss 18 got the first time god who got special rights ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

Bigg Boss 18 Latest Update : ‘बिग बॉस १८’च्या घराला पहिला कॅप्टन मिळाला आहे. यावेळी बिग बॉसने घराच्या कॅप्टनला ‘टाईम गॉड’ असे नाव दिले आहे. कारण जो कोणी या घराचा ‘टाईम गॉड’ बनेल, त्याला कॅप्टनला मिळालेल्या विशेष शक्तीबरोबरच एक खास पॉवर देखील मिळेल. या व्यक्तीला घरतील सदस्यांचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग, जाणून घेऊया ‘बिग बॉस १८’चा पहिला ‘टाईम गॉड’ कोण बनला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *