[ad_1]
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये आर्मी पथकातील श्वानांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आर्मीच्या श्वान पथकाच्या व्हिडीओचा समावेश आहे. सध्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आर्मी डॉगचे पथक पाठीवर प्रथमोपचाराची बॅग घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडीओतून त्यांची शिस्त आणि काटेकोरपणा दिसत आहे.
लष्कर आणि संरक्षण दलामध्ये आर्मी डॉग कार्यरत असतात. या श्वानांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना सैन्याप्रमाणे ट्रेन केले जाते.
या व्हिडीओ आर्मी श्वान पाठीवर प्रथमोपचाराची बॅग घेऊन जाताना दिसत आहे. बर्फाळ प्रदेशात हे श्वानाचे पथक अतिशय शिस्तीत जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची खूप चर्चा होत आहे.
पण हा व्हिडीओ कुठचा आहे, याबाबत कोणतीच माहिती मिळालेली नाही. या व्हिडीओची सत्यता अद्याप पडतळ्यात आलेली नाही. हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याच सांगण्यात येत आहे. असं असताना हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळवत आहे.
सध्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 7 मे पासून या परिस्थितीला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अनेक जवानांना आपल्या देश सेवेच्या कार्यारत तातडीने रुजू होण्याचे आदेश आले आहेत.
[ad_2]
Source link