[ad_1]
CBSE Board Class 10th Result : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे CBSE टा 10 चा निकाल आज 13 मे 2025 रोजी जाहीर केला आहे. लाखो विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होते. हा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. खालील लिंकवर तुम्ही मार्क्स आणि ग्रेड पाहू शकता. सीबीएसईने 12 वीचा निकाल आज सकाळी जाहीर झाला आहे. काही तासातच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. अधिकृत वेबसाइट आणि पोर्टल्सवर याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी तात्काळ रोल नंबर आणि शाळेचा कोडच्या मदतीने निकाल पाहू शकतात.
असा पाहा 10 वीचा निकाल
Step 1 : निकाल तपासण्यासाठी, सीबीएसई निकालांची अधिकृत वेबसाइट.cbse.nic.in किंवा cbse.gov.in या संकेतस्थळावर क्लिक करा.
Step 2 : यानंतर, होम पेजवर, ‘CBSE 10th Result Direct Link’ वर क्लिक करा.
Step 3 : लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर आपला रोल नंबर आणि जन्म तारीख टाका.
Step 4 : तुमचा सीबीएसईचा बोर्ड रिझल्ट स्क्रीनवर दिसणार आहे. तो पाहा.
Step 5 : विद्यार्थी येथून निकालाची कॉपी डाऊनलोड करुन स्वतःकडे ठेवू शकता.
CBSE चा निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता
1.CBSE की मुख्य वेबसाइट: cbse.gov.in
2. CBSE रिजल्ट पोर्टल: results.cbse.nic.in
3. डिजिलॉकर पोर्टल: results.digilocker.gov.in
4. DigiLocker मोबाइल ऍप : डिजिटल मार्कशीट आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
5. UMANG ऍप : UMANG (Unified Mobile Application for New-age Governance) या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध
6. IVRS – यामध्ये आपल्ये विभागाचा STD जोडून 24300699 नंबरवर वर कॉल करुन रिझल्ट पाहू शकता.
निकाल आणि पुढील प्रक्रिया
DigiLocker च्या माध्यमातून डिजिटल मार्कशीट, पास सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डाउनलोड करु शकता. यासाठी विद्यार्थ्यांना आपला आधी जोडला गेलेला मोबाईल नंबरवरुन लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करावा लागला. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांवर समाधान नाही ते बोर्डाने लवकरच जाहीर केलेल्या तारखांनुसार गुण पडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन तपासू शकतात.
VRS सेवेच्या माध्यमातून रिझल्ट
जे विद्यार्थी इंटरनेटचा उपयोग करु शकत नाही ते IVRS च्या अंतर्गत आपला निकाल पाहू शकता. यासाठी STD कोडचा वापर करुन 24300699 नंबरवर कॉल करु शकता.
[ad_2]
Source link