[ad_1]
हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी शुभ मंगल सावधानसारखे चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटाची पटकथा दिव्या निधी शर्मा यांनी लिहिली आहे. या चित्रपटात आरोश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सितारे जमीन पर हा चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
[ad_2]
Source link