Lucky Horoscope in Marathi: शुक्रवार, दिनांक २० डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष कृष्ण पंचमी ही तिथी ४ राशीच्या लोकांसाठी खूप चांगली राहील. त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. मालमत्ता खरेदीसाठीही दिवस अतिशय शुभ आहे. प्रेमजीवनाचे प्रश्न सुटू शकतात. आजच्या ४ भाग्यवान राशी आहेत – मेष, सिंह, कन्या आणि कुंभ.