Numerology horoscope Today 22 December 2024 : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रदेखील जातकाचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व प्रकट करते. अंकज्योतिषानुसार तुमचा मूलांक जाणून घेण्यासाठी तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करा आमि मग येणारा अंक तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ४, १३ आणि २२ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा अंक ४ असेल. चला जाणून घेऊया २२ डिसेंबरचा तुमचा दिवस कसा राहील…