Saptahik Rashi Bhavishya In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रहनक्षत्रांच्या हालचालीचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना शुभ फळ मिळते, तर काही राशींना अशुभ फळ मिळते. ग्रहांच्या हालचालीमुळे येणारा आठवडा काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे, तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया, सर्व १२ राशींसाठी येणारा आठवडा (२३-२९ डिसेंबर) कसा राहील. वाचा मेष ते मीन राशींचे भविष्य भाकीत.