Astrology prediction in Marathi: आज रविवार, दिनांक २२ डिसेंबर २०२४, अर्थात मार्गशीर्ष मासाच्या कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी आहे. आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा योग आहे, चंद्र सिंह राशीत आहे. अशा स्थितीत पाहू या, आजचे मराठी राशिभविष्य (Marathi Horoscope) काय सांगते १२ राशींची स्थिती.
Source link