Tarot Card Reading Horoscope In Marathi : रविवार, २२ डिसेंबर २०२४ रोजी, सूर्यापासून दुसऱ्या स्थानी शुक्र असल्यामुळे वाशी योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय, करिअर, शिक्षण, प्रेम जीवन आणि नोकरी इत्यादींबाबतचा दिवस कसा असेल, चला जाणून घेऊया सर्व राशींचे टॅरो कार्ड राशीभविष्य-