प्रमोशन होईल! या ५ लकी राशींसाठी महिन्याचा पहिला दिवस आर्थिक फायद्याचा-lucky zodiac signs today 1 october 2024 astrology predictions for mesh sinh tula vrishchik dhanu rashi ,राशिभविष्य बातम्या

[ad_1]

आज मंगळवार १ ऑक्टोबर रोजी, चंद्र सिंह राशीनंतर कन्या राशीत जाईल आणि चंद्र आणि बृहस्पति एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात उपस्थित राहतील, यामुळे चंद्र आणि गुरूचा नवमपंचम योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी श्राद्ध केले जाईल. श्राद्ध पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात ५ राशीच्या लोकांना नशीबाची साथ लाभेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *