शुक्ल योग व विष्टी करणात कसा जाईल महिन्याचा पहिला दिवस? वाचा राशीभविष्य!-today horoscope 1 october 2024 daily rashi bhavishya in marathi astrological prediction for all zodiac signs ,राशिभविष्य बातम्या

[ad_1]

Todays Horoscope 1 October 2024 :आज चतुर्दशी श्राद्ध असुन चंद्र सिंह व कन्या राशीतुन तर पुर्वा आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. शुक्ल योग आणि विष्टी करण राहील. चंद्राचा रवि, बुध, केतुशी युतीयोग होत असुन बुधादित्य योग आणि ग्रहणयोग घटीत होत आहे. कसा जाईल आजचा दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशीभविष्य!

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *