[ad_1]
ऑक्टोबर महिन्यात सर्वपित्री अमावस्या नवरात्रोत्सव, विजयादशमी दसरा, कोजागिरी पौर्णिमा व धनत्रयोदशी असुन बुध, रवि तुला राशीत आणि शुक्र वृश्चिक राशीत तर मंगळ कर्क राशीत प्रवेश करत आहेत. महिन्याच्या शेवटी बुध पुन्हा वृश्चिक राशीत प्रवेश करतोय. अस्त बुध उदीत होणार असून गुरू वक्री होणार आहे. कसा हा महिना पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार ! वाचा मासिक राशीभविष्य!
[ad_2]
Source link