[ad_1]
Weekly Numerology Horoscope : अंकशास्त्रानुसार, तुमचा मूलांक शोधण्यासाठी, तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करा आणि त्यानंतर जो क्रमांक येईल तो तुमचा मूलांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या २, ११ आणि २० तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या २ असेल. येणारा आठवडा ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२४ तुमच्यासाठी कसा असेल ते जाणून घ्या.
[ad_2]
Source link