9 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक
सध्या श्राद्ध पक्ष सुरू असून, पितरांसाठी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण अर्पण करण्याचा हा उत्सव २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या दिवसांमध्ये घराव्यतिरिक्त पितरांशी संबंधित तीर्थक्षेत्रांमध्येही पितरांसाठी धार्मिक विधी केले जातात. देशभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण इत्यादी धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध आहेत. जाणून घ्या अशाच 5 ठिकाणांबद्दल…