[ad_1]
आज मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी, चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत प्रवेश करणार आहे. तसेच, आज आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी नवरात्रीमध्ये कात्यायनीचे सहावे रूप दुर्गेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सौभाग्य योग, रवियोग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात ५ राशींना नवरात्रीच्या सहाव्या दिवशी फायदा होईल.
[ad_2]
Source link