[ad_1]
Todays Horoscope 13 october 2024 : आज पाशाकुंशा स्मार्त एकादशी असुन चंद्र मकर आणि कुंभ राशीतुन व धनिष्ठा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. शूल योग व वणिज करण राहील. चंद्रमा गुरू हर्शलशी नवमपंचम योग आणि शनिशी युतीयोग करत आहे. कसा असेल रविवार! पाहुयात आपल्या जन्मराशी नुसार! वाचा राशीभविष्य!
[ad_2]
Source link