‘कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका!-karmayogi abasaheb marathi movie legendary personality to unfold from karmayogi abasaheb this actor will play lead ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

Karmayogi Abasaheb Marathi Movie : वारकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या गणपतराव देशमुख, ज्यांनी सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून येऊन ५५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, यांचे जीवन आता चित्रपटाच्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘कर्मयोगी आबासाहेब’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी आणि हिंदी भाषेत जगभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच लाँच करण्यात आले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *