व्लॅागर… खून… रहस्य… ? ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित-amruta khanvilkar and amey wagh like aani subscribe trailer is out ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अमेय वाघ महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला होता. त्या पाठोपाठ आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *