दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री कीर्ती सुरेश गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने १५ वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंड अँटनी थटिल याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कीर्तीने आज, १२ डिसेंबर रोजी गोव्यात लग्न केले आहे. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. आता कीर्तीचा नवरा नेमकं काय करतो? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…