१९५५मध्ये प्रदर्शित झाले होते राज कपूर यांचे ‘हे’ गाणे, रातोरात वाढलेले छत्र्यांचे भाव! वाचा भन्नाट किस्सा


Raj Kapoor Movie Kissa : आज ज्या प्रकारे निर्माते त्यांच्या चित्रपटांवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात, त्याचप्रमाणे राज कपूरही त्यांच्या चित्रपटांवर पाण्यासारखा पैसा खर्च करायचे. त्यांच्या एका चित्रपटामुळे त्यांनी छत्रीचा ट्रेंड वाढवला होता. हा चित्रपट त्यांच्या अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. राज कपूर यांनी आपला चित्रपट भव्यदिव्य वाटावा याची पूर्ण काळजी घ्यायचे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *