कलाकारांचे आयुष्य हे कायमच चर्चेत असते. कधी त्यांच्या लव्ह लाइफमुळे तर कधी सिनेमांमुळे ते चर्चेत असतात. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान देखील नेहमीच तिच्या खासगी आयुष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत काम करत संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या मालिकेतील अभिनेत्यासोबत तेजश्रीने लग्न केले होते. मात्र, तिचे हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या कित्येक वर्षानंतरही तेजश्रीने मालिकेतील लग्नातील मंगळसूत्र जपून ठेवले आहे. त्यामागचे कारण काय? चला जाणून घेऊया…