Vanvaas Box Office Collection Day 1: ‘गदर २’ सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अभिनेते नाना पाटेकर आणि मुलगा उत्कर्ष शर्मा यांना घेऊन ‘वनवास’ हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नानांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता. या चित्रपटाने आता पहिल्या दिवशी किती कमाई केली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…