अर्जुन आणि सायलीवर सूड उगवण्यासाठी प्रियाने आखला नवा डाव; प्रतिमाला होणार त्रास!-tharala tar mag 5 october 2024 serial update priya hatches a new plan to take revenge on arjun and sayali ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

Tharala Tar Mag 5 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेक्षकांना एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायलीवर सूड उगवण्यासाठी प्रिया आता प्रतिमाचा वापर करणार आहे. यामुळे आता प्रतिमा आत्याला देखील त्रास सहन करावा लागणार आहे. अर्जुनच्या वागण्यामुळे आता प्रियाला मोठा धक्का बसला आहे. अर्जुनचं आपल्यावर प्रेम नाही, तो हे सगळं नाटक करत असल्याचं समोर आल्यावर आता प्रिया चांगलीच वैतागली आहे. आपण फसवलो गेलोय, हे लक्षात येताच आता प्रिया प्रचंड चिडली आहे. याचाच बदला आता ती घेणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *