‘मंगला’वरील अ‍ॅसिड हल्ल्यातील गूढ नेमकं काय? ‘या’ दिवशी रिलीज होणार शिवाली परबचा चित्रपट-shivali parab starrer mangla marathi movie release date announces film will go on floor on 10 january 2025 ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

Mangla Marathi Movie : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या लोकप्रिय कार्यक्रमातुन घराघरांत पोहोचलेली कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता शिवाली मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. अभिनेत्री शिवाली परब हिची मुख्य भूमिका असलेला’मंगला’हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. बरेच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत होती. आशयघन व भयावह कथेचा सार घेऊन’मंगला’हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२५ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *