काहीच तासांत पार पडणार ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले; कधी आणि कुठे बघता येणार? जाणून घ्या-bigg boss marathi 5 grand finale will take place in a few hours when and where to watch know here ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत, तो क्षण आता अवघ्या काही तासांमध्ये येणार आहे. आज (६ ऑक्टोबर) ‘बिग बॉस मराठी ५’ या शोचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडणार आहे. गेले ७० दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या शोला आता त्यांचा या सीझनचा विजेता मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता कोण ठरणार ठरणार, हे जाणून घेण्यासाठी सगळेच स्पर्धक उत्सुक झाले आहेत. आज हा सोहळा प्रेक्षकांना घर बसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. पण, कधी आणि कुठे? चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *