अदनान सामीवर कोसळला दुःखाचा डोंगर; गायकाच्या आईचे निधन! पोस्ट लिहित म्हणाला…-adnan sami mother passed away singer s mother begum naureen sami khan passes away at the age of 77 ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

Adnan Sami Mother Passed Away:लोकप्रिय गायक अदनान सामी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अदनानच्या आईचे निधन झाले आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. स्वतः अदनानने ही दु:खद बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अदनानने आपल्या आईचा फोटो शेअर करत एक भावनिक नोट लिहिली आहे. या फोटोमध्ये त्यांची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख लिहिलेली आहे. मात्र,त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *