पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस १८’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ‘या’ स्पर्धकाचं टेन्शन वाढणार-bigg boss 18 wild card entry in the house of bigg boss 18 in the first week itself ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

बिग बॉस 18 मध्ये विवियन डिसेना, ‘व्हायरल भाभी’ हेमा शर्मा, वकील गुणरत्न सदावर्ते, आयशा सिंग, आरफिन खान आणि सारा खान, ‘अनुपमा’ अभिनेत्री मुस्कान बामणे, फिटनेस इन्फ्लुएंसर रजत दलाल, ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता करणवीर मेहरा, अरुणाचल प्रदेशची चुम दरांग, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, नायरा बॅनर्जी, श्रुतिका अर्जुन, भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गा, एलिस कौशिक, ईशा सिंह यांनी एन्ट्री केली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *