रतन टाटा गेल्याचं वृत्त कानी पडलं अन् गरब्यावर थिरकरणारी शेकडो पावलं जागीच थांबली! व्हिडीओ बघाच-ratan tata death news viral video mumbai garba celebrations paused to honour ratan tata ,मनोरंजन बातम्या

[ad_1]

Ratan Tata Death News Viral Video: अवघ्या भारतीयांच्या मनात नेहमीच मानाच्या स्थानावर विराजमान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सगळ्यांवरच दुःखाचा डोंगर कोसळला. ही दुःखद बातमी ऐकताच सगळ्यांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले होते. रतन टाटा यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. दरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून रतन टाटा यांच्याबद्दल लोकांच्या मनात किती आदर होता, याची कल्पना येते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *