[ad_1]
Rakhi Sawant Audition Story : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणजेच अभिनेत्री राखी सावंत नेहमी काहीना काही कारणाने चर्चेत असते. राखी सावंत हे नाव घेतलं तरी तिचे अनेक किस्से डोळ्यांसमोर येतात. तिच्या विचित्र वागण्यामुळे ती नेहमीच प्रसिद्धी झोतात असते. मात्र, आता तिचा आणखी एक धमाल किस्सा समोर आला आहे. तिचा हा किस्सा, दिग्दर्शिका फराह खान हिने शेअर केला आहे. फराह खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटासाठी राखी सावंत हिने ऑडिशन दिली होती. याचाच किस्सा तिने सांगितला आहे.
[ad_2]
Source link